सर्वसाक्षींशी सहमत.आपलेच दात आपलेच ओठ अशी परिस्थिती आहे. :) सरकारवर अवलंबून राहून काहीही फरक पडणार नाही. आपण आपल्या परीने होईल तितके करावे.