लेखन आवडले. फारापूर्वी कोजागिरीला सिंहगडावर (तेव्हा सिंहगडाची "तुळशीबाग" झाली नव्हती!)घालवलेली रात्र आठवली. सबंध गडावर आम्ही फक्त दोघेजण होतो आणि चांदणे इतके स्वच्छ की जेवण बांधून आणलेले वर्तमानपत्र वाचता येत होते.

लेख जमला आहे, सतत लिहीत रहा.

धन्यवाद!