अंतर्मुख करायला लावणारी सुंदर कविता.
"असेलही नसेलही "प्रश्नही आहे अणि उत्तरही.
त्या कडे प्रश्न म्हणून पहिले तर मनात चिंता निर्माण होते,
तर उत्तर म्हणून पाहिले तर शांतता.