सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.
कुमार, ही कविता बहुधा दिवेलागण ह्या काव्यसंग्रहातील आहे. ही कविता इथे दिल्याबद्दल आभार.
नक्षत्रांचे देणे ह्यात आरती प्रभूंवर एक कार्यक्रम झाला होता. त्याची ध्वनिफीत कुणाकडे आहे का? कोणत्या संकेतस्थळावर ठेवता येईल का?
(गुगलने शोधून ह्याविषयी माहिती मिळाली नाही.)