कोणत्या नावने मी रे आता लिहावे ना कळेह्या विडंब वणव्यात काव्य कोवळे हे जळे
काव्याचे विडंबन हा सर्वात महत्त्वाचा प्रतिसाद असे माझे मत आहे तेव्हा विडंबनात काव्य जळत असे म्हणून वाईट वाटून घेऊ नका:)
आधीचा प्रतिसाद स्पष्ट नव्हता त्याबद्दल क्षमस्व.