वि. सू. या विडंबनाला काहीही अर्थ नाही असे खुद्ध माझेच मत आहे.
विशेष सूचना द्यायची खरे तर काहीही गरज नव्हती.

नाल्यात बेडकांचा बघ सूर लागला
कूपात नांदताना असे कुरकुरू नये
नाला की कूप?