कुमार,निषाद शुद्ध की कोमल? म्हणजे हंसध्वनीच्या की कलावतीच्या अंगाने गावे? (बाकी सगळे स्वर शुद्ध गृहीत धरले आहेत)थोडे कष्ट घेऊन गाण्याची ओळ व सरगम एकाखाली एक देऊ शकाल तर आम्हाला तालविभाग कळतील व नीट मजा घेता येईल.दिगम्भा