गझल वाचून मन आनंदाने भरून गेले! 'आनंदाने' आणि 'ठरून' ह्यांच्या गमतीने आनंदात भर घातली.

सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

 हे विशेष आवडले.