फार सुंदर. प्रत्येक द्विपंक्ती आवडली.
ठरून चे आपण सुचवलेले दोन्ही अर्थ त्या ओळी अजूनच अर्थपूर्ण करत आहेत.
घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने.... खास !!
चित्त यांची गजल येता तत्परतेने
पुन्हा पुन्हा वाचतो मी आनंदाने
-- (बाळबोध :) लिखाळ.