विडंबन वाचून आत्मा शांत झाला. कालपासून उगीच 'आज कल पाँव जमींपर नहीं "दिखते" मेरे' असे गावेसे वाटत होते. हे विडंबन वाचून पाय धप्पकन जमिनीला लागले.