स्त्री म्हणजे लक्ष्मीची चंचलता
स्त्री म्हणजे पुरुषाची निर्धनता
 
स्त्री म्हणजे अश्रुंची बळजोरी
स्त्री म्हणजे पुरुषांची कमजोरी !

:-)))

इतर ओळीही वृत्तात आल्या असत्या तर आणखी मजा आली असती.

- माफी