वा, चित्तरंजन!
दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी  ठरून जावे आनंदाने

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने


घशात आवंढा आला आणि डोळ्यांच्या कडांना 'आनंदाने' पाणी आले!
मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने

क्या बात है!