मु. क्र. १ पटला. (आमच्याकडे काल प्रचंड पाऊस पडला आहे. घरासमोर तळं साचलंय. येणारा-जाणारा प्रत्येकजण पाण्यातच दिसतो,  नाईलाज आहे.)

२,३,४ पटले नाहीत.

५, ६ पटला

७ ठिक आहे, पटण्यासारखा.

८ व्यातून "च" काढून टाकला तर मुद्दा पटला.

१०, १२  पटला.

९ आणि ११ यांचा संबंध जोडता येईल का? म्हणजे आपले कोण? फक्त मराठी? आणि बाहेरचे कोण - मग बांग्लादेशीयांसारखे हुसकावूनच देऊ त्यांना. प्रसंगी युद्ध वगैरेही करूया का? (अरे बापरे! मलाही प्रश्न विचारत सुटायची सवय लागते आहे.)

(अर्धी उडुपीण)
प्रियाली