जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने.. चटका लावणारा शेर
पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने
घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने.. दोन्ही शेरातील शब्द साधेच पण आशय खूपच छान!
मानस६