खास गुळगुळीत आणि वर्खाच्या कागदात जुनीच आणि वापरलेली भेटवस्तू गुंडाळावी अशी आणि अतिसात्विक कविता आहे. पण आवडली नाही असेही म्हणता येत नाही.

प्रियालीचे कविता-एक्स्टेंशन आवडले.