स्त्री म्हणजे लक्ष्मीची चंचलतास्त्री म्हणजे पुरुषाची निर्धनता स्त्री म्हणजे अश्रुंची बळजोरीस्त्री म्हणजे पुरुषांची कमजोरी !
वावा!! छान!
विडंबन आवडले.