इथे कोण माझी न तक्रार करतो
(तसे सर्व साहेब नात्यात होते)

कितीदा रडीने पुन्हा खेळ मोडू?
असे फालतू डाव हातात होते


छान.