गझल- आवडली. येथे मनोगतावरही दिल्याबद्दल धन्यवाद !
वावा!तुमचा जोगिया गात होते उधार घेण्याची इच्छा आहे. इतर शेरही छानच!!!
एकंदर गझल फार छान आहे. वैभव जोशी आणि चमू अत्यंत स्पृहणीय कार्य करते आहे.