वाटली डाळ (कोल्हापुरी भाषेत हिला 'मोकळे तिखट' असे म्हणतात), वर घट्ट दही, कच्चा कांदा आणि भाजलेले दाणे.... दळवींच्या भाषेत सांगायचे तर तोंडात लिटरभर पाणी जमा झाले आहे!