घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावेनुसते दारावरून जावे आनंदाने
मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावीजिला पाहुनी झुरून जावे आनंदाने
वा!
चित्त , कविता खूपच आवडली.