या शपथपत्राबाबत आपले मत प्रदर्शन करा व कालानुरूप या शपथपत्रात बदल सुचवा.
एकच बदल सुचवायचा वाटतो की जो मराठी बोलेले तो मराठी. मग त्याची जात, देश, वंश काहीका असेना..