आपण मार्मिक वाचता वाटत . टपल्या आणि टिचक्या देऊ नका.
वरिल शपथपत्र बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हाचे आहे. म्हणजेच चाळीस वर्षापूर्वीचे आहे. आताची मुंबईतील परीस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती यात बराच फरक आहे. आणि हे शपथपत्र शिवसैनिकांसाठी आहे मराठी माणसासाठी आहे. आपण मराठी माणसाबद्दल आणि आताची शिवसेना(हिंदुत्ववादी,मराठी) तेव्हाची शिवसेना(मराठी) यांबद्दल लिहा. वरील शपथपत्र आजही महत्त्वाचे आहे का? उगाचच परप्रांतियांबद्दल(बाजू घेउन )लिहू नका.
आपला
कॉ.विकि