मराठी माणसाला आपल्या मराठीपणाची लाज वाटू नये. आपापसांत मराठी भाषेत बोलावेच पण अमराठी लोकांशीही मराठीतच बोलावे. कालांतराने तोही मराठी बोलू लागतो. हा अनुभव आहे.