"झुरून" अलामत निभावत नसल्याबद्दलची शंका उपस्थित केली गेली होती. पण मतल्यातच अलामतीची सूट घेतल्याचे ("उरून") निदर्शनास आले, आणि ही शंका अनाठायी आहे, हे कळले. चुकीची शंका उपस्थित केल्याबद्दल दिलगीर आहे.