1. सर्व कागदपत्रे एकाच फाईलमध्ये लावली पाहिजे.
    धारीणी
  2. मी टिकमार्क करत जातो.
    वाचनखुणा
  3. स्टेपलर आहे काय?
    सांधक/सांधणी यंत्र (कागद पत्रे सांधक)
  4. याबद्दल काही ऍरेंजमेंट केली आहे का?
    व्यवस्था
  5. मालिश केल्यास तुला बरे वाटेल.
    चंपी
  6. बूट पॉलिश करुन घे.
    पादत्राणे चमकवून घे
  7. तिकीटे काढली आहेत काय?
    प्रवेशपत्रे
  8. ऑपरेशन करावे लागेल असा वैद्यकिय सल्ला मिळाला आहे.
    शल्यचिकीत्सा
  9. वर्ल्डकप ची धूम आहे.
    विश्वचषक
  10. त्याचा पॉईंट काय आहे?
    मुद्दा / हेतू
  11. पार्टीचा ड्रेसकोड काय आहे?
    वेषविधी
  12. टेंट मध्ये राहण्याची मजा वेगळी असते.
    तंबूत