इथे कोण माझी न तक्रार करतो
(तसे सर्व साहेब नात्यात होते)

अता "केशवा" हे उगा दाखले का? 
तुझ्या कोठल्या त्राण काव्यात होते?

:-)) खूप छान विडंबन. 
- माफी