१. फाईल करणे:-दप्तरदाखल करणे.
२. बरोबरीची खूण करीत जातो.
४. व्यवस्था, तजवीज, सरंजाम.
५. मालिश इंग्रजी नाही. मालिश म्हणजे मर्दन. इंग्रजीत मसाज.
६. पॉलिश म्हणजे उजाळा, चकाकी, झिलई, झळाळी, ओप.
७. कार्यक्रमाच्या प्रवेशपत्रिका, प्रवासाचे तिकीट.(अनेकवचन तिकिटे-तिकीटे नाही.)
८. शस्त्रक्रिया, शल्यकर्म.
९. विश्वकरंडकाची धामधूम.
१०. मुद्दा.
११. वस्त्रसंकेत. कशा प्रकारचा पोषाख/पेहराव करायचा आहे?
१२. तंबू.