बघायला मिळण्याची शक्यता नाही, पण परीक्षण वाचून बघीतल्याचा आनंद झाला.

विजय आनंद या दिग्दर्शकाने अशा कथेचे सोने केले असते आणि हिंदीत एखादा उत्तम चित्रपट काढला असता, असे वाटते.

अशीच आवडलेल्या चित्रपटांची परीक्षणे देत चला.