'शेवयाच्या खिरीच्या मूळ पाककृतीत केशर घाला असे लिहिलेले नाही, मग तीत ते अनावश्यक केशर कशाला बुवा? केशराची गरज आहे की नाही , ते खाणाऱ्याला ठरवू द्या ना! तशी खीर उत्तम झाली आहे, पण ते केशराचे काही पटत नाही. खिरीची चव कशी आहे, तिने किती लोकांना निखळ 'आनंद' दिला आहे, हे फारसे महत्त्वाचे नाही, तिची चिकित्सा महत्त्वाची!'