असं म्हणायची वेळ येणार की काय अरुण्वर आता? पन्नास पठाण परवडले, पण पाच मराठी कामगार एकत्र आले, की जे काही होतं ते सर्व... आणि परत त्यांचा सुपरव्हायझर पण मराठीच.. म्हणजे 'कोण समजतो तो स्वतःला' syndrome ला भरपूर वाव!!