सर्वांना प्रतिसादांबद्दल धन्यवाद. सातींनी निरोपातून एक चांगली सुचवणी दिली. सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा ह्या ओळीतील स्मरण्यापेक्षा ऐवजी स्मरण्याआधी असे करावेसे त्यांनी सुचवले. पेक्षा कानांवर जाडेभरडे होते हे खरे. धन्यवाद साती.