सोनियाजीच पंतप्रधानपदी बसवल्या गेल्या असत्या आणि नंतर आवश्यक ती घटना-दुरुस्ती करण्यांत आली असती.

त्याची काही गरज नव्हती व नाही. दुर्दैवाने आपल्या घटनेत केवळ जन्माने भारतीय असलेली व्यक्तिच पंतप्रधान होऊ शकते असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे सोनिया गांधी पंतप्रधान होण्यास कोणतीही घटनात्मक आडकाठी नाही. एकाच वेळी 'त्यागमूर्ती' होण्याचा मोठेपणा व जबाबदारीविना सत्ता उपभोगण्याचा फायदा बाईंनी धूर्तपणे पदरात पाडून घेतला.