संजोपराव, क्या बात है! लाजवाब ! तुम्ही फक्त मनोगतावरच लिहिता की इतरत्र ही ? नसेल तर जरूर लिहा. आणि तीसरी कसम च्या भोळ्या भाबड्या गाडीवाल्याचा कसा काय विसर पडला तुम्हाला? वास्तविक शहरी आणि नाजुक व्यक्तिमत्व असलेल्या राज ला गावरान रांगड्या गाडीवानाच्या रुपात स्वीकारणे अवघड गेले असते. पण ही गोष्ट आपल्या लक्षात सुद्धा येत नाही.