देह शाश्वत समजणे वाईट असते
आत्मबुद्धी विसरणे वाईट असते

वा! छान. तरीही शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् न्यायाने गझल उपयुक्त आहे.