हाहाहा! विडंबन आणि तळटीपा भन्नाट आहेत. तुझ्या करांचे चित्र, मेहुणी, दोन जणींची भेट आणि शेवटचा शेर हे विशेष आवडले.
खावे-प्यावे, फुगून जावे आनंदाने२
वात अनर्गल सरून जावे आनंदाने
मधुमेहाची व्हावी लागण मनोगतींना
शब्द गोजिरे रचून जावे आनंदाने
आता हे वाचल्यानंतर पुन्हा एकदा "आयुर्वेदिक गझल" वाचावी लागणार बहुतेक :)
'विस्मरून' चुकून दोनदा आले असावे.