रूपकांची रेलचेल छान आहे.
आणि
रूपकांच्या ओढण्या या ओढताना चेहऱ्याशी
माणसाचा चेहरा मी सांडला सांगा कुठेशी?

वा वा.