अप्रतिम कविता.

रूपकांच्या ओढण्या या ओढताना चेहऱ्याशी
माणसाचा चेहरा मी सांडला सांगा कुठेशी?

या ओळी वाचल्या की पुन्हा आधीच्या ओळी वाचाव्याच लागतात, हें कवितेचे वैशिष्ठ्य.

असें आणखीही येऊ द्या.

शुभेच्छा.