राज कपूरचा आढावा चांगला घेतला आहे. त्याच्या स्वभावाबद्दल बरेच मतभेद आहेत.पण चार्ली चापलीनची नक्कल करत असला तरी माणूस देखणा होता.मला अनाडी आणि श्री ४२० सर्वात जास्त आवडले. त्याचा सर्वात न आवडलेला चित्रपट म्हणजे गोपीचंद जासूस.