३ व ९ वगळता सर्व मुद्दे योग्य आहेत :)

३ मध्ये, शिवसेना कार्यालयाला काही कळवण्याची गरज नाही. उगाच रमेश किणीसारखे प्रकरण व्हायचे :)

९ मध्ये

उडप्यांच्या हॉटेलांवर बहिष्कार टाकावा. स्वाभिमानी महाराष्ट्रीय मंडळींनी रस्त्यावर, फूटपाथवर विक्री करणाऱ्या उपऱ्या फेरीवाल्यांचा कसालाही माल खरेदी करी नये.

ऐवजी मराठी माणसाच्या हॉटेलचा पर्याय उपलब्ध असेल तर तेथे जावे! असे करा