अष्टपैलू आणि अर्थातच त्रयस्थ असे परीक्षण, आवडले!!!
रेडफॉर्ड चा असाच शांत पण भेदक पणा अनुभवण्या साठी त्याचा पॉल न्यूमन बरोबरचा " बुच कॅसडी ऍण्ड सनडान्स कीड" आणि ब्रॅड पीट बरोबरचा " स्पाय गेम" जरूर पाहावा.