वडुलेकर गुरूजी, नमस्कार!

आपण व्यावसायिक ज्योतिषी आहात काय? का एक छंद म्हणून ज्योतिषाचा अभ्यास करता?

आपण ज्योतिषाभ्यासासंदर्भात लेखमाला का सुरू करत नाही, आम्हा(ज्योतिषज्ञानात भर टाकण्याउत्सुक) मनोगतींच्या ज्ञानात भर पडेल.

~ के. सौरभ