तंबू साठी पटगृह हा शब्द कसा वाटतो. अर्थातच तंबू हा शब्द रुळलेला आहेच याबद्दल वाद नाही.

बाकी वस्त्रसंकेत हा शब्द खुपच गोड वाटतो.

मालिश साठी संवाहन हा शब्द कसा वाटतो?

तिकिटे अथवा तिकीटे बद्दल मराठी शब्द यावा ( प्रवेश पत्र / पत्रिका / पत्र / असा कोणताही शब्द) अशीच सदिच्छा.