दुर्दैवाने आपल्या घटनेत केवळ जन्माने भारतीय असलेली व्यक्तिच पंतप्रधान होऊ शकते असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे सोनिया गांधी पंतप्रधान होण्यास कोणतीही घटनात्मक आडकाठी नाही.

माझ्या माहितीप्रमाणे आपल्या घटनेच्या एका कलमान्वये, जन्माने भारतीय नागरिक असलेली व्यक्ति ज्या परकीय देशांत पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख होऊ शकते त्याच देशाचे जन्माने नागरिकत्व असलेली व्यक्ति भारताची पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख होऊ शकते. इटालीच्या घटनेनुसार जन्माने भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्तीला (इटालीचे नागरिकत्वही मिळाले असले तरी) हा अधिकार नसल्यामुळे भारतीय घटनेनुसार सोनियाजींना हा अधिकार देणे शक्य नव्हते. पण संख्याबळाची झिंग चढल्यावर काँग्रेसवाल्यांनी सोनियाजींना प्रथम पंतप्रधानपद दिले असते व नंतर इटालीला अपवाद करणारी घटनादुरुस्ती केली असती.

याबाबतींत इतर मनोगतींनीही त्यांना असलेली माहिती सांगावी.