चार्ली चॅप्लिनच्या नक्कल बद्दल लिहणे राहुन गेल्याचे वाटते.अर्थातच राजकपूर मला एका गोष्टीसाठी आवडतो ते म्हणजे मोठ्याबापाचा मूलगा असूनही त्याने स्वताची वाट निवडली आणि यशस्वी करुन दाखवली.अर्थातच सर्वच कपूरांनी ते केले आहेच म्हणा हवे तर....