जीएस आणि मंडळी, तुमचा गिरिभ्रमणाचा उत्साह खरेच वाखाणण्यासारखा आहे. वृत्तांत इथे दिल्याबद्दल तुमचे आणि कुल यांचे आभार!
एकहाती करण्यासारखा साधा ट्रेक असल्यास अस्मादिकांनाही यावेसे वाटेल. पुढच्या ट्रेकला शुभेच्छा.