एकच बदल सुचवायचा वाटतो की जो मराठी बोलेल व स्व:ता मराठी लोकांचा आदर ठेविल तो नक्की मराठी.
परंतु मराठी लोकांनि सुदढा द्वेष न ठेवता सहिश्णुता ठेवावि. ( संदभ्र: पुण्यातील रेव्ह कि paarty (?)
नाही तर आपला तो बाल्या दुसरयाचे ते कार्टे असा कांगावा करु नये.