सौरभ,

मी आजच एका अभ्यासक मित्राशी बोललो. त्यांनी तुझ्या प्रश्नांच्या संदर्भात खालील माहिती दिली.

नवमांश कुंडली व इतर माहितीसाठी श्री. सोमण यांचे "सुलभ ज्योतिषशास्र" ह्या पुस्तकाचे वाचन करावे.

अधिक माहितीसाठी त्यांचा विरोप पत्ता व्य. नि. मध्ये देत आहे. इच्छा असल्यास संपर्क करणे