वाक्याच्या आधाराने मी राज कपूर न आवडणाऱ्यांमध्ये मोडतो. तरीही लेख वाचताना मजा आली.
आपल्याकडे 'टाइपकास्ट' होण्याच्या शापातून कुठलाही स्टार सुटलेला नाही.  आता ह्यात त्यांचा दोष किती आणि प्रेक्षकांचा किती हा चर्चेचा विषय ठरावा. असो.

चित्रपटांवर फारसे लेख येत नाहीत. जमेल तेव्हा लिहीत जावे, आम्ही वाचत राहू.

हॅम्लेट