मी भुतांनी बाध झालो आवसेची रात झालो
मी गिरा, मी देवचारा मी वेताळी हास्य झालो devil
पिंपळाचा पार दारी , चिंचेवरी समंध मी
रूप माझे कोणते सांगा खरेसे दाखवू मी?



हाहाहा भारी. वेताळाचे हास्य
devildevildevildevildevildevildevil वाचून, बघून विशेष आसुरी आनंद झालाdevildevildevil.