कॉ. विकी
टपल्या देण्याचा माझा हेतू नव्हता. पण मी मांडलेल्या प्रश्नांना खरेच उत्तरे आहेत का हे जाणून घ्यायला आवडेल.
अजून एक मुद्दा. जर व्हॅलेंटाइन डे आपल्या संस्कृतीत बसत नाही, तर मायकेल जॅक्सनला आपण मुंबईत बोलावून त्याचा कार्यक्रम कसा ठरवू शकतो? त्याची गाणी, (आणि विशेषतः नाच) आपल्या संस्कृतीत बसतो?
व्हॅलेंटाइन डेला ज्या दुकानांची नासधूस होते, त्यांचे मालक मराठी असतात की परप्रांतीय?
या प्रश्नांना खरेच उत्तरे असतील, तर सांगावीत.

हॅम्लेट